• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मोठी दुर्घटना; नवीन बस स्थानकाच्या विश्रांती कक्षाचे पीव्हीसी पॅनल सिलिंग मध्यरात्री कोसळले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 11, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती बस स्थानकात आज पहाटे मोठी दुर्घटना टळली. चालक-वाहक विश्रांती कक्षातील पीव्हीसी पॅनल सिलिंग पहाटे पावणे चारच्या सुमारास अचानक कोसळले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे बस स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांती कक्षात सुमारे 30 ते 40 चालक व वाहक मुक्कामाला होते. मध्यरात्री कक्षात पाणी गळत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील चालक-वाहक दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपले. काही वेळातच तेथील वरचा सिलिंग भाग कोसळला. जर चालक-वाहक त्याच ठिकाणी झोपले असते, तर मोठी जीवितहानी घडली असती.
घटनेनंतर बस स्थानकात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, धाराशिवचे नवीन बस स्थानक हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. तब्बल १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बस स्थानक अद्याप पूर्ण झालेले नाही.

काम अपूर्ण असतानाही १ मे रोजी परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला पाच महिने उलटून गेले तरी बांधकामातील त्रुटी, पाणी गळती आणि दर्जाहीन साहित्याच्या वापराच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

“१० कोटींच्या कामात एवढ्या लवकर सिलिंग कोसळणे म्हणजे थेट भ्रष्टाचाराचा परिणाम” असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. संबंधित ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा धाराशिव बस स्थानकाच्या बांधकामातील अनियमितता आणि निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#panelceiling#new#busstand#restroom#midnight#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज जमा होणार

Next Post

कॉन्फरन्स कॉलवर अधिकारी बनून गर्भवती महिलांना लाखोंचा गंडा

Related Posts

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026
Next Post

कॉन्फरन्स कॉलवर अधिकारी बनून गर्भवती महिलांना लाखोंचा गंडा

मुंबई जाम करणे महागात; आरक्षण आंदोलनात सहभागी 'या' गावातील वाहनधारकांना मुंबई पोलिसांच्या नोटीसा

ताज्या घडामोडी

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group