• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, December 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

वनसंरक्षक महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग आणि शासकीय कामात अडथळा; आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी व २१ हजारांचा दंड

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 20, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
453
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिव न्यायालयाचा निकाल

आरंभ मराठी / धाराशिव

शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व वन विभागातील महिला वनसंरक्षक कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दत्ता मोहन तुपे (रा. येडशी, ता. धाराशिव) यास धाराशिव येथील न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी व २१,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.डी.देव यांनी सुनावली.

९ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्यादी उषा शंकर जाधव, वनरक्षक यांनी यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी व त्यांचे सहकारी शासकीय कामकाज करत असताना आरोपी तुपे यांनी त्यांना अडवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. चौकशीसाठी माहिती मागितल्यावर आरोपीने फिर्यादी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला.

या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२८/२०२३, कलम ३५३, ३५४, ३५२, ५०६ भादंवि अन्वये दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

प्रकरणाच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. महेंद्र देशमुख यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद कोर्टासमोर मांडला. साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरल्यावर न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी आणि २१,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
अतिशय प्रभावी युक्तिवाद आणि समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीश देव यांनी निकाल दिला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

प्रचाराचा आरंभ.. धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर यांची सभा; तारीख, सभा स्थळ निश्चित

Next Post

वाघोलीतील क्रेशरवर मजुराचा खून; लैंगिकतेवर चिडवल्यामुळे झालेल्या वादात दोन जखमी

Related Posts

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

अखेर ‘या’ साप्ताहिक रेल्वेला धाराशिवला मिळाला थांबा, भाविकांची झाली सोय

December 14, 2025

धाराशिव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०१ गीर गाईंची भेट

December 13, 2025

चिंताजनक स्थिती; राज्यात मुले चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र

December 13, 2025
Next Post

वाघोलीतील क्रेशरवर मजुराचा खून; लैंगिकतेवर चिडवल्यामुळे झालेल्या वादात दोन जखमी

निवडणुकीचे चित्र स्पष्ट, 'या' उमेदवारांनी घेतली माघार, नगराध्यक्ष पदासाठी 'या' सहा उमेदवारात होणार सामना

ताज्या घडामोडी

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group