• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, December 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जळकोट खून प्रकरणाचा पर्दाफाश ; महिलाच निघाली आरोपी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 23, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

नळदुर्ग हद्दीत जळकोट येथे घडलेल्या वृध्द महिलेच्या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उकलत आरोपीस गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यामधे धक्कादायक बाब म्हणजे खून करणारी आरोपी महिलाच निघाली असून पोलिसांनी तिला पुण्यातून ताब्यात घेतले. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सुभद्रा रामशेट्टी पाटील (वय ६०, रा. जळकोट) या महिलेचा तिच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने खून करून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोस्टे नळदुर्ग येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

प्रकरण अत्यंत गूढ असल्याने सुरुवातीला पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळत नव्हते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाची जबाबदारी दिली. त्यानुसार पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन तपासाची दिशा निश्चित केली तसेच गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाजवळ संशयास्पदरीत्या फिरणारी एक महिला आढळून आली. चौकशीत तिची ओळख वनिता झुंबर सुरवसे (रा. जळकोट) अशी पटली. तिच्या मुलाकडून अधिक माहिती घेतली असता ती उपचाराकरिता पुणे येथे गेल्याचे समजले. त्यानंतर पथक पुणे येथे रवाना झाले. पुढील तपासात ती भिगवण येथे मुलीकडे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपी महिलेनं उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीतून उघड झाले की, आरोपीने मयत सुभद्रा पाटील यांच्याकडून दागिने गहाण ठेवून ४०,००० रुपये घेतले होते. या रकमेसाठी मयत महिला सतत तगादा लावत असल्याने रागाच्या भरात आरोपीने मध्यरात्री खून करून दागिने लंपास केले आणि पुण्याकडे पलायन केले.

वनिता झुंबर सुरवसे हिला पुढील कारवाईसाठी पोस्टे नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, पोह. प्रकाश औताडे, चापोह. सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे व नागनाथ गुख यांच्या पथकाने केली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

फेब्रुवारी महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा; आमदार राणा जगजितसिंह पाटील देणार मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन

Next Post

धाराशिवमध्ये प्रचाराचा नारळ फुटला, शिवसेना उबाठा गट-काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा आरंभ; आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात

Related Posts

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

अखेर ‘या’ साप्ताहिक रेल्वेला धाराशिवला मिळाला थांबा, भाविकांची झाली सोय

December 14, 2025

धाराशिव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०१ गीर गाईंची भेट

December 13, 2025

चिंताजनक स्थिती; राज्यात मुले चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र

December 13, 2025
Next Post

धाराशिवमध्ये प्रचाराचा नारळ फुटला, शिवसेना उबाठा गट-काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा आरंभ; आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात

तहसिलदारांची बेबंदशाही; नोटीस ना बाँड, परंड्याच्या तहसीलदाराने शेतकऱ्याला 7 दिवस कोठडीत डांबले; उच्च न्यायालयाने खडसावले, शेतकऱ्याला 1 लाख रुपये देण्याचे आदेश

ताज्या घडामोडी

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group