• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, November 18, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांची दिवाळी गोड; एक दिवसाचे वेतन आणि दिवाळीसाठी १४० शिधा किटचे वाटप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 18, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
222
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरग्रस्त नागरिकांच्या दिवाळीत आशेचा किरण आणला आहे. कळंब तालुक्यातील हळदगाव येथे आज शनिवार, १८ ऑक्टोबर एकूण १४० शिधा किटचे वाटप करण्यात आले.

ही मदत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, यांच्या प्रेरणेने तसेच तहसिलदार व व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या किटमध्ये १७ जीवनावश्यक वस्तू डाळी, साखर, रवा, गूळ, गोडेतेल, चहा पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, लाल तिखट, मसाले आदी किराणा साहित्याचा समावेश होता.

शासनाच्या निर्णयानुसार मंदिर संस्थानमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचबरोबर सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अतिरिक्त एक दिवसाचे वेतन स्वखर्चाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अर्पण केले आहे. ही मदत त्यांनी आई तुळजाभवानीच्या सेवेसमान समजून केली आहे.

या मदत वितरणावेळी माया माने, तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), अनुप धमाले (सहायक व्यवस्थापक धार्मिक), राजकुमार भोसले (सहायक व्यवस्थापक स्थापत्य), जयसिंग पाटील, नागेश शितोळे, रमेश कवडे, गणेश नाईकवाडी, रवींद्र गायकवाड, कृष्णा डोलारे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा हा उपक्रम सामाजिक जाणिवेचा आदर्श नमुना ठरला असून, पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणारा आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#diwali#flood#tuljabhavani#temple#staff#kits#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पोलीस असल्याची बतावणी करून धाराशिव शहरात एकाला भरदिवसा लूटले

Next Post

भूम तालुक्यात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Related Posts

माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटलांच्या तिसऱ्या पिढीकडे राजकीय सूत्र, धाराशिव नगर पालिकेतून मल्हार पाटील यांची राजकीय इनिंग सुरू

November 17, 2025

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी त्रिकोणी सामना..?

November 17, 2025

नळदुर्ग दिशा नागरी पतसंस्था चोरी प्रकरणात १.४९ किलो सोने जप्त,

November 17, 2025

अखेरीच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा धडाका; धाराशिव पालिकेत धांदल-गडबड, नामनिर्देशन टेबलांवर उमेदवारांची तुफान गर्दी

November 17, 2025

आज कळणार कुणावर कुणाची निष्ठा…अखेरच्या दिवशी राजकीय उलथापालथ होणार, धाराशिवमध्ये रात्रीतून पक्षांतर

November 17, 2025

Big Breaking महाविकास आघाडीत फूट; शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, शिवसेना उबाठा गटासोबत बिनसले; नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित

November 17, 2025
Next Post

भूम तालुक्यात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

उमरग्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा

ताज्या घडामोडी

माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटलांच्या तिसऱ्या पिढीकडे राजकीय सूत्र, धाराशिव नगर पालिकेतून मल्हार पाटील यांची राजकीय इनिंग सुरू

November 17, 2025

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी त्रिकोणी सामना..?

November 17, 2025

नळदुर्ग दिशा नागरी पतसंस्था चोरी प्रकरणात १.४९ किलो सोने जप्त,

November 17, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group