उस्मानाबाद लोकसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 30.54 टक्के मतदान; धाराशिव शहरात रांगा लागल्या, मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता
आरंभ मराठी / धाराशिव उस्मानाबाद लोकसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 30.54 टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी काही ठिकाणी रांगा लागल्या आहेत....













