Rana Patil पराभवाची चिंता न करता राणा पाटील यांचा कामांचा धडाका; उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू
आरंभ मराठी / धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच आमदार राणा जगजितसिंह...