शिराढोण परिसरात पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास; बहुतांश कामे यंत्राच्या सहाय्याने, बैलजोडीही दुर्मीळ
अमोलसिंह चंदेल । शिराढोणयंदाच्या खरीप हंगामासाठी परिसरातील बहूतांश शेतक-यांनी अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या यंत्राव्दारे पेरणी पुर्व मशागत केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे...













