• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांच्या कठोर भूमिकेने आरोपीला शिक्षा,मुस्लिम बांधवांनी केला एसीपींचा सत्कार

arambhadmin by arambhadmin
June 9, 2023
in महाराष्ट्र
0
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांच्या कठोर भूमिकेने आरोपीला शिक्षा,मुस्लिम बांधवांनी केला एसीपींचा सत्कार
0
SHARES
70
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी /उस्मानाबाद
एका गावात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 30 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. गावकऱ्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बलात्कार व त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून सबळ पुरावे न्यायालयात सादर केल्यामुळे आरोपीला शिक्षा होण्यास मदत झाली असून,याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा सत्कार करण्यात आला.

घटनेनंतर कारवाईसाठी जिल्हाभरातून आंदोलने झाली होती. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ शिक्षा होईल व कायदेशीर सर्व कारवाई होईल असे आश्वासन जिल्हाभरातील नागरिकांना दिले होते. पोलिसांनी योग्य कारवाई करत हे प्रकरण हाताळले आहे. वकिलांनी दिलेली बाजू व पोलिसांनी दिलेले पुरावे याच्या आधारे न्यायालयाने न्याय दिला.

पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य कारवाईमुळे या प्रकरणात लवकरात लवकर न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करत मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मसूद शेख, शेख आयाज, अन्वर शेख, बाबा मुजावर, इस्माईल शेख, खालील पठाण, बिलाल तांबोळी, आयाज काझी, वाजित पठाण ,अॅड आलिम ,इमरान खान, मुजीब काझी हे प्रतिष्ठित मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते

जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने केलेल्या निदर्शन व मागणीनुसार या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूर येथील निलेश दत्तात्रय जोशी यांची नेमणूक प्रशासनाने केली होती त्यांना ऍड वैशाली देशमुख, यशश्री निलेश जोशी, ओंकार संतोष परदेशी यांची सहकार्य केले आहे या सर्वाचे देखील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

SendShareTweet
Previous Post

राज्यातील शांतता बिघडविण्यात पाकिस्तानचा हात’, रामदास आठवलेंचे वक्तव्य चर्चेत

Next Post

खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला..

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला..

हैद्राबाद-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे;  दुरुस्तीअभावी अपघात,  प्रशासन अजून किती मृत्यूची वाट पाहणार ?

हैद्राबाद-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे; दुरुस्तीअभावी अपघात, प्रशासन अजून किती मृत्यूची वाट पाहणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group