• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, October 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 5, 2026
in राजकारण
0
ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी /धाराशिव :

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब आता पदवीधर मतदारांकडून मागितला जात असल्याने निवडणुकीपूर्वीच चव्हाण यांच्याविरोधात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यातच बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचीही मोठी कोंडी झाली आहे.

चव्हाण यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पदवीधरांचे किती प्रश्न मार्गी लागले, बेरोजगार पदवीधरांसाठी नेमके काय काम झाले, तसेच निवडून आल्यानंतर सहा वर्षांच्या कालावधीत पदवीधरांच्या प्रश्नांसाठी ते कुठे होते, असे सवाल मतदारांकडून उपस्थित केले जात आहेत.

मागील पदवीधर निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला, तर भाजपचे शिरीष बोराळकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या विरोधात प्रचार केला होता.

मात्र, आता राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेना महायुतीत असल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत ज्यांच्या विरोधात प्रचार केला, त्यांच्याच विजयासाठी आता भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे.

या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवर नाराजीची चर्चा सुरू झाली असून, ती आता सोशल मीडियावरही व्यक्त होऊ लागली आहे. धाराशिव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण पाठक यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

पाठक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्याच्या विरोधात आतापर्यंत मतं मागितली, आज त्यांनाच मतदान करा म्हणायची वेळ आलेली आहे. पदवीधर मतदारसंघ कुठे नेऊन ठेवलं रं देवा… पांडुरंगा…!! निष्ठावंताला…

पदवीधर मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणे आणि भाजपमधून उमटणारे नाराजीचे सूर यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसमोर अंतर्गत नाराजीचे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

Related Posts

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026
मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

September 16, 2026
‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026

ताज्या घडामोडी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

October 2, 2026
विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group