• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2026
in आरोग्य
0
कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

दिंडीतील वारकऱ्यांना वाटले जाणार होते कोल्ड्रिक्स

आरंभ मराठी / कळंब 

संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या कोल्ड्रिंक्समधून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत दोन परिचारिकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई व लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुदैवाने हा प्रकार वेळेत निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला.
संत गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी कळंब शहरात आगमन झाले. पालखीतील भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्थांकडून अन्नदान, पिण्याचे पाणी तसेच कोल्ड्रिंक्सचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, वाटपापूर्वीच दोन परिचारिकांची प्रकृती बिघडल्याने संबंधित कोल्ड्रिंक्सचे वितरण तातडीने थांबविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांची वापर मर्यादा (एक्सपायरी) संपलेली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रशासनाने संबंधित कोल्ड्रिंक्सचा साठा जप्त करून पुढील चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे पालखी सोहळ्यातील भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अन्न व पेयपदार्थांचे वाटप करताना अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

SendShareTweet
Previous Post

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

Related Posts

स्त्री रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक; साप,उंदरांचा वावर, कर्मचाऱ्यांसह मातांमध्ये भीती

July 31, 2025

पत्रकार-वृत्तपत्र विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा पत्रकार संघ, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

January 4, 2024

पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून वारकरी आरोग्य तपासणी शिबिर; उत्स्फूर्त प्रतिसाद, 11 हजारांवर वारकऱ्यांनी केली तपासणी

January 1, 2024

मुंबईच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान; स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवरही देणार

December 31, 2023

धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाची ईमारत देशातील सर्वोत्तम इमारतीच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न; 430 कोटींच्या महाविद्यालयासाठी आयडिया कॉम्पिटीशन

December 23, 2023

जेएन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंतांचा मिडीयालाही महत्वाचा सल्ला

December 22, 2023

ताज्या घडामोडी

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

July 12, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group