• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 18, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धाडसी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

यासंबधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाईसाठी रवाना झाले होते.

दरम्यान, पथक येरमाळा परिसरात असताना वडजी शिवारातील डोंगराजवळील तलाव परिसरात एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री झाकून मोठ्या प्रमाणात गुटख्याची पोती साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्या ठिकाणी तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीतील काही इसम थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला.

https://arambhmarathi.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260518-WA0014.mp4
पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांना पथकासह घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी छापा टाकताच तेथे बसलेले सात ते आठ इसम डोंगराच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता एक आरोपी ताब्यात घेण्यात यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव छगन बिसराम शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) असे सांगितले. पोलिसांनी ताडपत्री हटवून पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजनिवास गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली.

https://arambhmarathi.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260518-WA0015.mp4

आरोपीने हा माल तेरखेडा येथील काही साथीदार व मस्सा येथील एका इसमासोबत आणल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच तीन मोटारसायकली असा एकूण ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी महेबूब अरब, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#action#localcrimebranch#tobacco#seized
SendShareTweet
Previous Post

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

Related Posts

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

May 18, 2026

15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वाद; महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक

May 17, 2026

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

May 18, 2026

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

May 18, 2026

15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वाद; महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक

May 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group