• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील कामाची घेतली दखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 28, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
625
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे गौरव करण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुजार यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत जिल्हा, विभाग व राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल कामकाजाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात कार्यालयांचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या सात महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यांत सखोल मूल्यमापन प्रक्रिया पार पडली. राज्यातील एकूण ३६ जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर, नागरिकाभिमुख सेवा आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे या मूल्यमापनातून स्पष्ट झाले.

या यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे आभार मानले. पुजार यांनी या सन्मानाचे श्रेय जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देत त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. भविष्यातही धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अधिक प्रभावी प्रशासनासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या गौरवामुळे धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेची राज्यस्तरावर नोंद झाली असून, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने जिल्हा वेगाने वाटचाल करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Collector#ChiefMinister#programme
SendShareTweet
Previous Post

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

Next Post

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

ताज्या घडामोडी

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group