• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जरांगे पाटील यांनी अचानक जाहीर केला ‘हा’ निर्णय; निर्णयामुळे सर्वांनाच धक्का

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 3, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
259
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आश्वासनावरून राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण केल्यानंतर मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईवरून आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास जून महिन्यात पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यभरात बैठका आणि संवाद सुरू होते.
मात्र, करमाळा येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी एक महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, राज्यभरातील त्यांचे नियमित दौरे पुढील एक वर्षासाठी थांबवण्यात येतील. जरांगे पाटील म्हणाले की, “मला मारण्याच्या धमक्या येत आहेत.

माझ्यावर घात होऊ शकतो अशी भीती वाटते. मी मराठा समाजासाठी लढतो आहे; मात्र रोज धमक्या येत आहेत. यात माझे कुटुंबही डावावर लागले आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी मरणाला घाबरत नाही. पण आता मला कार्यक्रमांना बोलावणे थांबवा. मला माझे काम करू द्या. कधी कुणी येऊन मारून टाकेल, अशी परिस्थिती आहे.” धमक्यांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव राज्यभरातील दौरे वर्षभरासाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सततच्या उपोषणांमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. “दर पंधरा दिवसांनी उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते.

सलाईन लावायला शीरही सापडत नाही, अशी अवस्था झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तवही हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जरांगे पाटील यांच्या या अचानक निर्णयामुळे मराठा समाजाला धक्का बसला आहे. काहींनी त्यांच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #JarangePatil#announced#decision#shocked
SendShareTweet
Previous Post

शिवसेना अभेद्य, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही

Next Post

भागीदारीतील पेट्रोलपंप व्यवसायात तब्बल साडेचार कोटींची फसवणूक

Related Posts

भागीदारीतील पेट्रोलपंप व्यवसायात तब्बल साडेचार कोटींची फसवणूक

March 3, 2026

शिवसेना अभेद्य, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही

March 3, 2026

कलाकेंद्रावर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना महायुतीकडून सत्तास्थापनेला गती ; मुंबईत भेटीगाठी वाढल्या

February 28, 2026

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

February 28, 2026

गावठी कट्टा व बुलेटसह तरुण ताब्यात; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 28, 2026
Next Post

भागीदारीतील पेट्रोलपंप व्यवसायात तब्बल साडेचार कोटींची फसवणूक

ताज्या घडामोडी

भागीदारीतील पेट्रोलपंप व्यवसायात तब्बल साडेचार कोटींची फसवणूक

March 3, 2026

जरांगे पाटील यांनी अचानक जाहीर केला ‘हा’ निर्णय; निर्णयामुळे सर्वांनाच धक्का

March 3, 2026

शिवसेना अभेद्य, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही

March 3, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group