• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 16, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
2.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

तुळजापूर शहरात निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून मंगळवारी दुपारी दोन गटांत जोरदार राडा झाला. भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झालेल्या या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत कुलदीप मगर हा युवक गंभीर जखमी झाला असून तो महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचा पुतण्या आहे.

मंगळवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास शहरातील नळदुर्ग रोड परिसरात भाजप व काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हात उगारले गेले. अचानक उसळलेल्या हाणामारीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप केला. या राड्यामुळे नळदुर्ग रोडवरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. बाजारपेठेतील वातावरण तणावपूर्ण बनल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरातील दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला.

जखमी कुलदीप मगर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित प्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. निवडणूक निकालाआधीच घडलेल्या या घटनेमुळे तुळजापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

Next Post

मुरुम येथे SBI बँकेत RBI नियमांची पायमल्ली?

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

मुरुम येथे SBI बँकेत RBI नियमांची पायमल्ली?

तुळजापूरमधील कुलदीप मगर हल्ला प्रकरणातील आणखी पाच आरोपींना अटक

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group