• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 4, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
900
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दाखल करता येतील.

अर्जांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल, तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २ डिसेंबर रोजी मतदान होईल, आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना आता तयारीसाठी अवघे २५ दिवस मिळाले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार —

‘अ’ वर्ग नगरपालिका: नगराध्यक्ष – ₹१५ लाख, नगरसेवक – ₹५ लाख

‘ब’ वर्ग नगरपालिका: नगराध्यक्ष – ₹११.२५ लाख, नगरसेवक – ₹३.५० लाख

‘क’ वर्ग नगरपालिका: नगराध्यक्ष – ₹७.५० लाख, नगरसेवक – ₹२.५० लाख खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रनिहाय मतदार यादी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतरच उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी प्रत्यक्ष सुरू होईल. विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार जनसंपर्क वाढवण्याच्या हालचाली वेगाने करत असून, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच नगरांमध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार लढत अपेक्षित आहे.

काही ठिकाणी बंडखोरीचे संकेतही दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरचा राजकीय रंगमंच आता चांगलाच तापणार असून, येणाऱ्या या निवडणुका राज्यातील आगामी राजकीय समीकरणांचा नवा कल ठरवणाऱ्या असणार आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#municipal#elections #sounded#schedule#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पवनचक्की आणि शेतकऱ्यांमध्ये दलाली वाढली, दलालांचा प्रतिबंध करा _

Next Post

दुष्काळ सरून गेल्यावर पाहणी पथक, चार जणांचे केंद्रीय पथक आज धाराशिवमध्ये ‘या’ भागात अतिवृष्टीग्रस्त भागाची करतेय पाहणी

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

दुष्काळ सरून गेल्यावर पाहणी पथक, चार जणांचे केंद्रीय पथक आज धाराशिवमध्ये 'या' भागात अतिवृष्टीग्रस्त भागाची करतेय पाहणी

बेकरी मशिनरीच्या नावाखाली महिलेची १२ लाख ५० हजारांची फसवणूक

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group