• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, April 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

वाशी तालुक्यातून तीन लाख रुपये किंमतीचा 14 किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 6, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
825
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

वाशी तालुक्यातील मांडवा येथील एका व्यक्तीकडून तीन लाख रुपये किंमतीचा तब्बल 14 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. एकाच व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दोन दोन किलोच्या सात पॅकेटमध्ये हा गांजा आढळून आला असून, आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार शनिवारी (दि.4) स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, एक व्यक्ती वाशी तालुक्यातील मांडवा येथे गांजा विक्री करता येणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ वाशी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी एक व्यक्ती 7 पॉकेट मध्ये गांजा घेऊन आलेला त्यांना दिसला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन घटनास्थळावरून 14.236 किलो हिरव्या रंगाचा उग्र वास येत असलेला गांजा जप्त केला.

जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत 2 लाख 84 हजार इतकी आहे. पंचनामा करून हा सर्व माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय अर्जुन शिंदे (वय 35 वर्षे रा. मांडवा ता. वाशी, जि. धाराशिव) असे आहे. त्याच्या विरुद्ध वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुरन ३२३/२५ कलम 8 क सह 20, (2), ब, एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने हा गांजा कुठून आणला तसेच तो कोणाला विक्री करत होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार,पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, दत्तात्रय राठोड, फरहान पठाण, दयानंद गादेकर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक पोह सुभाष चौरे, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, पोह बाबा जाधवर पोस्टे वाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल मलंगनेर पोस्टे वाशी, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#vashi#marijuana#crime#trendingne#police#trendingnow
SendShareTweet
Previous Post

नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर; ‘या’ प्रवर्गाला सुटले धाराशिवचे नगराध्यक्षपद

Next Post

कुणबी नोंदींनी मराठा समाजाचे राजकीय गणित बदलले; स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा उमेदवारांची एंट्री होण्याची शक्यता

Related Posts

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

April 21, 2026

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

April 20, 2026

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

April 20, 2026

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांचा निर्णय

April 19, 2026

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे दोन बालविवाह रोखले; प्रशासनाची तात्काळ कारवाई

April 19, 2026
Next Post

कुणबी नोंदींनी मराठा समाजाचे राजकीय गणित बदलले; स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा उमेदवारांची एंट्री होण्याची शक्यता

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, 31 हजार 628 कोटींचे मदत पॅकेज जाहीर

ताज्या घडामोडी

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

April 21, 2026

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

April 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group