• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव सांगून सरकारी काम मिळवून देतो म्हणत सहा लाखांची फसवणूक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 29, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
570
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / वाशी

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची चांगली ओळख असून या ओळखीने सरकारी काम मिळवून देतो म्हणत भूम तालुक्यातील पाथरूड येथील एका व्यक्तीने भूम येथील व्यक्तीची तब्बल सहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी गणेश सतिश चव्हाण (रा.पाथरुड ता. भूम) यांनी दिनांक 13 जानेवारी 2025 ते 4 फेब्रुवारी 2025 या काळात मोबाईलवरुन फिर्यादी प्रशांत सतिश नाईकवाडी (वय 35 वर्षे, रा. भूम) यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक हे माझ्या चांगले ओळखीचे आहेत असे सांगितले.

गावातील केलेली कामे दाखवून जिल्हा नियोजन समिती मधून कामे मंजूर करुन देतो असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. पुढे आरोपीने फिर्यादीला कोणतेही शासकीय काम मिळवून न देता फिर्यादीकडून वेळोवेळी एकुण 5,95,000 रुपये ऑनलाईन घेवून फिर्यादीची फसवणुक केली.

तसेच पैसे परत मागीतले असता जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रशांत नाईकवाडी यांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#fraud#guardianminister#pratapsarnaik#government#work#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

सरकारला लाज कशी वाटत नाही..?, मंत्र्यांचे पावसाळी पर्यटन संपले तरी शेतकऱ्यांना मदत मिळेना !

Next Post

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

फसवणुकीचा नवा फंडा : पार्सल मागवून ४ लाखांचा गंडा

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group