• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लाचखोर पोलिस निरीक्षक मारुती शेळके निलंबित ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 27, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
747
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पोलिस कर्मचाऱ्याकडूनच घेतली होती 95 हजारांची लाच

आरंभ मराठी / धाराशिव

मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी एका पोलिस कॉन्स्टेबलकडून सुमारे 95 हजारांची लाच घेणाऱ्या धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचा पोलिस निरीक्षक मारुती शेळके याना अटक करण्यात आली असून, त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शेळके याच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक (आयजी) कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार शेळके यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार असून, आजच यासंदर्भातील कारवाईचे आदेश निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वादग्रस्त पोलिस निरीक्षक मारुती शेळके कळंब येथे कार्यरत असताना अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आली होती. सर्वसामान्यांवर दादागिरी करून सिंघम म्हणून ओळख निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश स्वतःच्या फायद्यासाठी होता. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार हातात आल्यानंतर त्यांनी तोच कित्ता कायम ठेवला.

अखेर आपल्याच खात्यातील महिला कॉन्स्टेबलकडून एका प्रकरणात 95 हजारांची लाच घेताना त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. या अटकेदरम्यान शेळके पोलिसांच्या ताब्यातून सुटून पळून गेले होते. मात्र,पोलिसांनी पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या. गुरुवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शेळके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावावर कार्यवाही झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. शेळके यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.आजच त्यांच्यावरील कारवाईचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी एका पोलिस कॉन्स्टेबल महिलेकडून 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि त्याच पोलीस स्टेशनची अंमलदार मुक्ता लोखंडे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर रंगेहात पकडले.

एकाच प्रकरणात पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांवर ट्रॅप झाल्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. एकीकडे जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, गुन्हेगारी वाढली असताना पोलीस मात्र लाचखोरीत अडकत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#accident#osmanabad#dharashiv#maharashtra#police#dharashivpolice
SendShareTweet
Previous Post

17 गुन्ह्यातील कुख्यात आरोपी ‘कुक्या’ अखेर जेरबंद

Next Post

..अखेर लाचखोर पोलिस निरीक्षक मारुती शेळकेसह कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

..अखेर लाचखोर पोलिस निरीक्षक मारुती शेळकेसह कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

Breaking वन्य प्राणी शिकार प्रकरणी तीन संशयित ताब्यात

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group