• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Manoj jarange Patil .. अखेर जरांगे-पाटलांनी स्पष्ट केले, आदेश आलाय म्हणाऱ्यांपासून सावध रहा !

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 19, 2024
in Breaking
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कुणाला पाठींबा, ना कुणाला विरोध, मराठ्यांनी संभ्रमात राहू नये..
मनोज जरांगे-पाटील यांचे स्पष्टीकरण
आरंभ मराठी / धाराशिव

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली असून, आपले आदेश आलेत, असे सांगून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. आपण महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा पक्षाला पाठींबा किंवा विरोध दर्शविलेला नाही. कुणी आपल्या नावाचा वापर करत असेल तर त्याला जाब विचारा,अवमानित करा, असे धडक आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

भूमिका महत्वाची
राज्यात विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असून, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका राजकीय दिशा बदलू शकते, अशी एकंदर परिस्थिती आहे.त्यामुळे जरांगे-पाटील कोणती राजकीय भूमिका घेतात, ते कुणाला मतदान करा म्हणतात, याकडे लक्ष लागले होते.

समाजाने संभ्रमात राहू नये

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा, असे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. मतदानाच्या आधी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण निवडणुकीत कुणालाही पाठींबा द‍िलेला नाही किंवा कुणालाही विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे समाजाने संभ्रमात राहू नये, काही भागात मनोज जरांगे पाटील यांचे आदेश आलेत, यांना पाठींबा, त्यांना पाठींबा, याला पाडण्याचे आदेश आलेत, त्यांना पाठींबा देण्याचे आदेश आलेत, अशा प्रकारची चर्चा पसरवली जात आहे. अशा चर्चेमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो. मात्र मी स्पष्ट सांगतोय की कुणालाही पाठींबा देणार नाही किंवा कुणालाही विरोध करणार नाही.

भविष्य ओळखा !

मराठा समाजाने कुणाच्याही प्रचाराला जावे, कुणालाही मतदान करावे, पण मतदानाला जाताना आपल्या मुला-मुलींना डोळ्यासमोर ठेवा. त्यांचे भविष्य ओळखा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

Tags: #Manojjarangepatil#dharashiv#mumbai#nagpur#Marathareservation
SendShareTweet
Previous Post

Dharashiv हवा पाणी अन् तुळजाभवानी हेच किती दिवस सांगणार; धाराशिवच्या विकासाचे व्हिजन काय..?

Next Post

Breaking धाराशिवमधून कैलास पाटील, तुळजापूरमधून राणा पाटील, उमरगा मतदारसंघात स्वामी आघाडीवर

Related Posts

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
Next Post

Breaking धाराशिवमधून कैलास पाटील, तुळजापूरमधून राणा पाटील, उमरगा मतदारसंघात स्वामी आघाडीवर

Election news धाराशिवमधून कैलास पाटील 8 हजारांनी, तुळजापूरमधून राणा पाटील तर उमरगामधून प्रवीण स्वामी आघाडीवर; परंड्यामध्ये काटे की टक्कर

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group