• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking News 34 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला, चाकूने मानेवर सपासप वार, आरोपी फरार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 28, 2024
in Breaking
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
आरंभ मराठी / धाराशिव

विरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली म्हणत, एका 34 वर्षीय युवकांवर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी युवकावर धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, प्रकृती चिंताजनक आहे.हा प्रकार तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे घडला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मसला खुर्द येथील चाँद जिलानी सय्यद वय (34) हे रात्री गावात त्यांच्या राहत्या घराजवळ उभे होते. त्यावेळी हल्लेखोर शाहरुख मैनोद्दीन पठाण ( वय (24) अंजनगाव उमाठे, ता. माढा,जि.सोलापूर) याने माझ्या विरोधात पोलिसात का तक्रार दिली म्हणत गळ्यावर व मानेवर तीक्ष्ण चाकूने सपासप वार करुन गळ्यात चाकू खुपसला. हल्लेखोर व जखमी युवक हे एकमेकांचे नातेवाईक असून, आरोपी हा त्याच्या पत्नीला सतत मारहाण करत होता.

यामुळे जखमी युवकाने माढा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरून आरोपीने रात्री जीवघेणा हल्ला केला. जखमीने 112 नंबर कॉल करुन घडलेला प्रकार संगितला. हल्लेखोराला स्थानिक नागरिकांनी बांधून ठेवले होते. मात्र, तो सुटून फरार झाला आहे.

SendShareTweet
Previous Post

आज निष्ठेची उमेदवारी; थोड्याच वेळात भव्य रॅली काढून आमदार कैलास पाटील अर्ज भरणार, शेतकऱ्यांकडून मदतीचा हातभार

Next Post

मोठी बातमी; धाराशिवमध्ये बंडखोरी ? माजी नगराध्यक्ष मकरंद राजे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Related Posts

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
Next Post

मोठी बातमी; धाराशिवमध्ये बंडखोरी ? माजी नगराध्यक्ष मकरंद राजे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Big Breaking कैलास पाटलांच्या विरोधात धनुष्यबाण घेऊन अजित पिंगळे मैदानात; उमेदवारी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

July 12, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group