• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, March 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कळंब शहरात सशस्त्र दरोडा;  आठ दरोडेखोरांचा सहभाग, तिघांना पकडले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 19, 2024
in Breaking
0
0
SHARES
2.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

गजानन तोडकर / कळंब


कळंब शहरात दरोड्याची मालिका कायम असून, व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कळंब येथील लक्ष्मी रोडवर ब्रिजलाल मुंदडा यांच्या श्री गणेश ट्रेडर्स कंपनी या दुकानावर दरोडा पडला. विशेष म्हणजे दुकानाचे शटर गॅस कटरने कापून आठ चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला चढवला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. व्यापारी आणि पोलिसांच्या प्रयत्नातून 3 आरोपींना पकडण्यात आले आहे.

रात्री दोन ते साडेतीनच्या आसपास चोरीच्या उद्देशाने शटर कापून सात ते आठ दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी एक लाख रुपये, सोने -चांदीचे दागिने चोरी केले. त्यांनी लोखंडी रॉड व दगड याचा हत्यार म्हणून वापर केला.चोरट्यांनी सीसीटीव्हीचीही तोडफोड केली.चोरटे व व्यापारी यांच्यात झटापट झाली. मात्र, काही अनुचित प्रकार घडला नाही.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने सुरू केली आहेत. यातील 3 आरोपींना पकडण्यात यश आल्यामुळे उर्वरीत फरार आरोपींना लवकरात लवकर पकडणे शक्य होईल.


पुढील कार्यवाहीसाठी धाराशिव येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती  पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी माहिती दिली.

SendShareTweet
Previous Post

प्रथमच 16 फूट उंच भव्य मूर्तीची मिरवणूक; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम, आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन

Next Post

श्री.सिद्धिविनायक परिवाराचे कार्य गणपतराव देशमुखांप्रमाणे आदर्शवत

Related Posts

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

February 25, 2026

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

January 11, 2026

Breaking ५ हजारांची लाच घेताना समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

December 31, 2025

Breaking | तुळजाभवानी मंदिरात तोतया आयएएस अधिकारी पकडला; व्हीआयपी दर्शनासाठी घुसखोरीचा प्रयत्न उघड

December 23, 2025

ब्रेकिंग | धाराशिव जिल्हा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने; उमरगा, कळंब, परांडा शिवसेनेकडे, तुळजापूर–नळदुर्ग–मुरुम भाजपकडे; धाराशिव व भूममध्ये अटीतटीची लढत

December 21, 2025

स्थगिती दिलेल्या ‘त्या’ तीन जागांसाठी निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

November 30, 2025
Next Post

श्री.सिद्धिविनायक परिवाराचे कार्य गणपतराव देशमुखांप्रमाणे आदर्शवत

Breaking news वादळी वाऱ्यात घराच्या पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृध्दाचा जागीच मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार कर्जमाफी वाचा सविस्तर

March 6, 2026

धाराशिव पंचायत समितीवर पाचव्या महिला सभापती म्हणून यांची लागली वर्णी; उपसभापती पदाचेही नाव निश्चित

March 6, 2026

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

March 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group