• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तिकिटाच्या मशिन आहेत की खेळण्याचे डब्बे ?, बंद पडलेली मशीन दुरुस्त करण्यासाठी कंडक्टरची अर्धा किलोमीटर पायपीट, रस्त्यातच अर्धा तास थांबवली बस; महामंडळाचा अजब कारभार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 18, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
458
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

एकीकडे खासगी वाहतुकीची स्पर्धा सुरू असताना एसटी महामंडळ कासव गतीने वाटचाल करत आहे.प्रवाशांना जलद सेवा देण्याची गरज असताना सातत्याने नवनव्या अडचणीमुळे एस टी सेवा मागे पडत आहे. आता कंडक्टरला देण्यात आलेल्या तिकिटाच्या मशिन खराब निघाल्याने बस भर रस्त्यात थांबवाव्या लागत आहेत. आज सकाळी धाराशिव – सोलापूर ही बस तिकीट मशीन बंद पडल्याने अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ एलआयसी कार्यालयासमोर थांबवावी लागली.

दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूरला जाणारी बस तिकीट मशीन खराब झाल्यामुळे पाऊण ते एक तास रस्त्यात थांबली होती. मशीन दुरुस्तीसाठी कंडक्टरला आगारात जावे लागते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. आज सकाळी धाराशिव – सोलापूर बसमध्ये असा प्रकार घडला. त्यानंतर कंडक्टरला आगारात जावे लागले. तोपर्यंत बस जागीच थांबून होती.याबाबत प्रवाशांनी ड्रायव्हरला विचारणा केली असता उर्मटपणे उत्तरे दिली जातात. धाराशिव आगारात हा प्रकार वारंवार घडत आहे. मात्र महामंडळ त्यासाठी कोणत्याही उपाययोजना करायला तयार नाही.नवीन प्रकारच्या मशीन आल्यामुळे कंडक्टरला हाताळण्यासाठी अडचण येत असल्याने अडचणी येत असल्याचे सांगीतले जात आहे.

एकीकडे खाजगी वाहतूकदारांनी जलद आणि अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा परिस्थितीत एस टी महामंडळ मात्र आपला कारभार कासवतीने करत आहे. प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

SendShareTweet
Previous Post

अजून किती बळी घेणार..?खासदारांनी जाब विचारताच यंत्रणा हलली; आता बायपास रस्त्याला मिळणार भुयारी मार्ग,पथदिवेही लागणार

Next Post

दीड लाखांचा दंड वसूल तरीही वीज चोरी थांबेना, महावितरणने व्यापाऱ्यांचे मीटर आणले रस्त्यावर..

Related Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025

एसआयटीच्या तपासासाठी नगर पालिकेकडे अभिलेखे उपलब्ध नाहीत, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत लेखा परीक्षण करा

January 24, 2025

लोकसहभागातून वडगावमध्ये साकारतोय भव्य सिद्धेश्वर देवराई प्रकल्प; 300 जातींच्या 10 हजार झाडांची लागवड

September 28, 2024

हद्द झाली..धाराशिव नगर पालिकेतून आता ट्रॅक्टरची चोरी

September 20, 2024

Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; ‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना

November 1, 2024

प्रथमच 16 फूट उंच भव्य मूर्तीची मिरवणूक; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम, आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन

May 13, 2024
Next Post

दीड लाखांचा दंड वसूल तरीही वीज चोरी थांबेना, महावितरणने व्यापाऱ्यांचे मीटर आणले रस्त्यावर..

Maratha reservation आणखी एक बळी; चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने घेतला गळफास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group