• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Marathwada water issue सह्याद्रीच्या पर्वत रांगातून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना द्या; शिर्डीच्या खासदाराने केली पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 7, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
227
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

केंद्र सरकारने मागणीचा विचार केल्यास मराठवाडा होऊ शकतो दुष्काळमुक्त

प्रतिनिधी / मुंबई

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई तसेच मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे 115 टीएमसी पाणी शेतक-यांना उपलब्ध व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या नव्या मागणीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पाणी समस्या समोर आली असून, केंद्र सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर (शिर्डी), नाशिक व मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना 115 टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शून्यप्रहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

ते म्हणाले, सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास 115 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी 15 टीएमसी पाणी मुळा, गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित 5 टीएमसी पाणी अकोले, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या चार तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. असे एकूण 20 टीएमसी पाणी शिर्डी मतदारसंघात उपलब्ध होऊ शकेल व पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. यासोबतच नाशिकसाठी 10 टीएमसी व उर्वरित 85 टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी उपलब्ध होण्याबाबतची मागणी श्री.लोखंडे यांनी लोकसभा अध्यक्षांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच यासाठी राज्य शासनाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव मागवून व त्यास केंद्रसरकारने मंजूरी देण्याबाबतची विनंतीही केली.या मागणीचा विचार झाल्यास मराठवाड्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी मिटू शकते.

SendShareTweet
Previous Post

गोविंदपूरमध्ये महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

दामदुपटीने रक्कम देण्याच्या आमिषाने फसवणूक टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवणार

Related Posts

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

September 22, 2024
Next Post

दामदुपटीने रक्कम देण्याच्या आमिषाने फसवणूक टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवणार

Mallikarjun kharge खर्गे पिता-पुत्रांचे पुतळे जाळून भाजपकडून 'त्या' वक्तव्याचा निषेध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group