• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, August 31, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सॉफ्टवेअरचा एरर जाईना, रब्बीचा पीक विमा भरता येईना; एक रुपयात पीक विमा योजना पहिल्याच हंगामात अडखळली, लाखो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 13, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
145
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सचिन दराडे / तेरखेडा

राज्य शासनाने जाहिरात केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना पहिल्याच हंगामात अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण खरीप हंगामात अग्रीम देण्याची वेळ आल्यानंतर आता विमा भरताना अडचणी येत आहेत. योजनेअंतर्गत एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची घोषणा राज्य शासनाने केली . मात्र आता रब्बी हंगामासाठी पिक विमा भरताना वेबसाईटवर आठवड्यापासून एरर दाखवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा योजनेपासून वंचित राहण्याची भीती वाटत आहे.

पिक विमा भरण्यासाठीची वेबसाईट विमा भरत असताना ओपन होत नाही. त्यामुळे पिक विमाच भरला जात नाही. एकीकडे निसर्गाने साथ सोडलेलीच आहे. मात्र शासनाचे देखील पिक विमा कंपनीचे पोर्टल चालवणाऱ्या संस्थेवरती नियंत्रणराहिलेले नाही की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

राज्यातील लाखो शेतकरी पिक विमा योजनेमध्ये सहभागी होतात त्यासाठी ते सीएससी केंद्रावर ती जाऊन पिक विमा भरणा करतात. मात्र मागील बऱ्याच दिवसापासून पिक विमा कंपनीची वेबसाईट बंद आहे फार्म भरत असताना क्षेत्रच ओपन होत नाही. त्यामुळे पिक विम्याचा फॉर्म अपलोड केला जात नाही. परिणामी राज्यातील लाखो शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत. पीक विमा भरण्याची मुदत मर्यादित आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून योग्य कार्यवाही करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि सर्व शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

SendShareTweet
Previous Post

सगळ्याच मंडळांत कमी पाऊस तरीही ११ मंडळांना वगळले, ‘त्या’ मंडळांचाही दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये समावेश करा; आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

मनोज जरांगे यांचे अभूतपर्व स्वागत; १०० जेसीबीवरून होणार फुलांची उधळण, माळी यांच्या वतीने १ टन फुलांचा हार

Related Posts

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025
Next Post

मनोज जरांगे यांचे अभूतपर्व स्वागत; १०० जेसीबीवरून होणार फुलांची उधळण, माळी यांच्या वतीने १ टन फुलांचा हार

शिराढोण पोलीस ठाण्यातर्फे पारधी वस्तीवर दिवाळी शिध्याचे वाटप, कळंब उपविभागीय पोलिसांचा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

लोहारा येथे सून आणि लेकाकडून वृद्ध महिलेचा खून

August 27, 2025

बाप्पा, विकासाच्या मारेकऱ्यांना सद्बुद्धी दे, तुझ्या उत्सवातली वेदना आम्हालाही सहन होत नाही..

August 27, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group