• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आमदार राणाजगजतसिंह पाटील यांनी पालावरच्या चिमुकल्यांसोबत साजरी केली दीपावली; नवीन कपड्यांची खरेदी, मुलांना घेऊन गाडीतून फेरफटका

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 11, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
171
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

समाजापासून वंचित असलेल्या पालावरील भटक्या मुलांसोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. या मुलांना आवडीचे कपडे, फटाके खरेदी आणि त्यांच्यासोबत गाडीतून फेरफटका मारून, फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी केली.तसेच त्यांनी वंचित घटकासोबत दिवाळी साजरी करावी,असे आवाहन नागरिकांना केले आहे.

सांजा बायपास रोडवर पालावर काही कुटुंबे वास्तव्य करत आहेत. या मुलांना धाराशिव शहरात आणून आमदार राणा पाटील यांनी मोठ्या आनंदात या सर्व मुलांशी गप्पा गोष्टी केल्या आणि दिवाळीच्या आत्मिक आनंदोत्सवास सुरुवात झाली. शहरातील जवाहर ड्रेसेसमधून या सगळ्या मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे घेण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची उत्स्फूर्त मागणी या मुलांनी केल्यानंतर त्यांच्या सोबत जाऊन फटाक्यांच्या दुकानातून त्यांना जे हवे ते फटाके त्यांनी घेऊन दिले. आपल्या गाडीत या सर्व मुलांना घेऊन त्यांनी फेरफटकाही मारला. त्यानंतर त्यांनी  स्वतः या मुलांना त्यांच्या पालावरील घरी घेऊन गेले व त्यांच्या कुटुंबियांसमवेत फराळाचे वाटप केले. 

वाढदिवसाला विधायक उपक्रम राबविण्याचे केले होते आवाहन

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. अगदी त्याच पद्धतीने दिवाळीच्या या आनंददायी पर्वाच्या निमित्ताने समाजातील वंचित, गरजू घटकांना आपापल्या परीने सर्वांनी जमेल ते सहकार्य करून आत्मीयतेची दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. यावेळी युवा नेते मल्हार पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, अभय इंगळे, राहुल काकडे, संदीप इंगळे, प्रवीण शिरसाट, राहुल शिंदे, मनोज देशमुख, गणेश एडके, सागर दंडनाईक आदी उपस्थित होते. 

SendShareTweet
Previous Post

मामाच्या गावची दिवाळी कालबाह्य, दिवाळीचे स्वरूप हायटेक; फराळाचा घमघमाट, पण प्रत्यक्ष संवाद हरवला

Next Post

सगळ्याच मंडळांत कमी पाऊस तरीही ११ मंडळांना वगळले, ‘त्या’ मंडळांचाही दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये समावेश करा; आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026
Next Post

सगळ्याच मंडळांत कमी पाऊस तरीही ११ मंडळांना वगळले, 'त्या' मंडळांचाही दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये समावेश करा; आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सॉफ्टवेअरचा एरर जाईना, रब्बीचा पीक विमा भरता येईना; एक रुपयात पीक विमा योजना पहिल्याच हंगामात अडखळली, लाखो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group