• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या अडचणीचे, कंपनी होतेय मालामाल, शेतकरी कंगाल; कंपनीधार्जिण निकष बदला, आमदार कैलास पाटील यांचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 23, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
931
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

पीक विमा कंपन्याकडून पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. गल्ला भरून झाल्यानंतर विमा मंजूर करताना कंपन्या हात आखडता घेतात. हा प्रकार घडत असताना सरकार मात्र विमा कंपनीच्या लाभाचे निर्णय घेत आहे. त्यामुळे कंपन्या मालामाल होत असून,शेतकरी अडचणीत येत आहेत. उदाहरण म्हणून यावर्षीच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.विमा कंपन्यांच्या निकषांमुळे शेतकऱ्यांची कशी अडचण होतेय याचा सविस्तर उलगडा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी निकष बदलून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात आमदार कैलास पाटील यांनी पीक विम्याचे एकंदर गणित मांडले आहे.त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात गेल्या 25 ते 30 दिवसापासुन कुठेही पाऊस झालेला नाही, मात्र अडीच मिलीमीटरच्या पावसाची नोंद झाल्यास पुन्हा पहिल्यापासून दिवसाचे मोजमाप करण्याचा निकष शेतकऱ्यांना अडीचणीचा ठरत आहे.

जिल्ह्यात पाच लाख ४९ हजार ९४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची चार लाख ७३ हजार ८४१ हेक्टरवर पेरा असुन २२ ऑगस्ट अखेर २७८.६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. सरासरीच्या तुलनेत ते ७४.६ टक्के आहे. जिल्ह्यात जूनमध्ये ३३.६ मिमी (२६.५टक्के) जुलैमध्ये झालेल्या पावसावर पेरणी झाली. ऑगस्टमध्ये २२ तारखेपर्यंत फक्त १७ मिमी म्हणजे १५ टक्के पाऊस झाला आहे. सोयाबीन फुलोरा अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे फुलगळ होऊन नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करताना मंडळ निवडण्याच्या निकषांत २१ दिवस व त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड, सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस असे निकष आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्वच मंडळामध्ये पाऊस पडलेला नाही, परंतु केंद्राच्या विमा कंपनी धार्जिण मार्गदर्शक सुचनेनुसार एका दिवसामध्ये अडीच मिमी पाऊस पडल्यास पावसाचा दिवस गृहीत धरला जातो. पावसाचा खंड मध्येच संपतो. २२ ऑगस्टपर्यंत फक्त २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असलेली ५७ पैकी ३१ मंडळे आहेत. सर्व मंडळामध्ये ऑगस्टमध्ये २२ तारखेपर्यंत कुठेही पाऊस झालेला नाही, तरीही अडीच मिमी पावसाच्या निकषानुसार इतर मंडळे वगळली आहेत. अडीच मिमी पावसाने जमिनीत ओलावा येत नाही. पिकस्थितीत कसलीही सुधारणा होत नाही. मंडळातील पर्जन्यमापकाच्या ठिकाणी पावसाची नोंद झाली की, मंडळातील इतर गावामध्ये पाऊस पडला नसला तरी सर्वदूर पाऊस झाला असा निष्कर्ष काढला जातो हे अन्यायकारक आहे. अशी मंडळेच वगळण्यात येत असून, आकड्यांच्या आधारे पिकांचे नुकसान न ठरवता पिक परिस्थिती पाहून नुकसान ठरविण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

आमदार कैलास पाटील यांची अभ्यासपूर्ण मांडणी,निकष असे ठरतात सापशिडीचा खेळच

आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे की, कळंब तालुक्यातील गोविंदपूर मंडळात २९ जुलै ते १३ ऑगस्ट १६ दिवसांत पावसाचा खंड होता. १४ ऑगस्टला ६.३ मिमी पाऊस पडला. कळंब मंडळात २९ जुलै ते १३ ऑगस्ट १६ दिवसांत पावसाचा खंड होता. १४ ऑगस्टला फक्त ११.८ मिमी पाऊस पडला. मोहा मंडळात दोन ते १३ ऑगस्ट १२ दिवसांत पावसाचा खंड होता. १४ ऑगस्टला फक्त १०.३ मिमी पाऊस पडला. इटकुर मंडळात २९ जुलै ते १३ ऑगस्ट १६ दिवसांत पावसाचा खंड होता. १४ ऑगस्टला १२.५ मिमी पाऊस पडला. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळात दोन ते ११ ऑगस्ट दहा दिवस पावसाचा खंड होता. १२ ऑगस्टला सात मिमी पाऊस पडला. पारगाव (ता.वाशी) मंडळात तीन ते १३ ऑगस्ट ११ दिवस पावसाचा खंड होता. १४ ऑगस्टला फक्त ५.८ मिमी पाऊस पडला. जवळा (ता.परंडा) मंडळात २९ जुलै ते १६ ऑगस्ट १९ दिवसांत पावसाचा खंड होता. १७ ऑगस्टला फक्त १०.८ मिमी पाऊस पडला. यानंतर मंडळात आजपर्यंत एकही दिवस पाऊस झाला नाही. परंतु अडीच मिमी पावसाच्या निकषानुसार ही मंडळे वगळण्यात आली आहेत. हे पावसाचे निकष म्हणजे सापशिडीचा खेळ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

SendShareTweet
Previous Post

स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम, गिरीश धोंगडे याचा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

Next Post

पाणी टंचाईला सुरुवात; राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 369 टँकरने पाणीपुरवठा, 350 गावांसह 1319 वाड्यांचा घसा कोरडा

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

पाणी टंचाईला सुरुवात; राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 369 टँकरने पाणीपुरवठा, 350 गावांसह 1319 वाड्यांचा घसा कोरडा

सामाजिक उपक्रम; शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी कळंब, भूममध्ये रक्तदान शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group