• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, February 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बाप-लेकाच्या नात्याची गुंफण उलगडून दाखविणारा ‘बाप ल्योक’ चित्रपट 25 तारखेला प्रदर्शित होणार; तुळजापुरात चित्रीकरण, मकरंद मानेंचे दिग्दर्शन,मंजुळे सादरकर्ते

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 14, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
477
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कलाकारांनी तुळजाभवानी मातेचरणी वाहिले चित्रपटाचे पोस्टर

तुळजापूर शहर, परिसरातील कलाकारांना अभिनय करण्याची मिळाली संधी

प्रतिनिधी / धाराशिव

‘बाप ल्योक’ भावस्पर्शी कथानक आणि हृदयस्पर्शी  गाण्यांनी गुंफलेला, दोन दिग्गजांनी साकारलेला कमालीचा चित्रपट. काही महिन्यांपूर्वी तुळजापुरात या चित्रपटाचं चित्रीकरण झालंय. येत्या 25 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यानिमित्ताने कलाकारांनी रविवारी चित्रपटाचे पोस्टर्स कुलस्वामिनी तुळजाभवानी चरणी अर्पण केले. यावेळी तुळजापूर शहरातील आणि परिसरातील कलाकार उपस्थित होते.

रोजच्या जगण्यातलं प्रतिबिंब आणि भावभावनांचा संगम, नातं विशाल आणि दृढ करणारं कथानक,असा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारलेला बाप ल्योक चित्रपट दोन दिग्गज दिग्दर्शकांनी उभा केला आहे. आजवर निघालेल्या बापावरच्या अनेक चित्रपटांपैकी इतक्या ताकदीचा हा पहिला चित्रपट असेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी व्यक्त केला आहे. मंजुळे हे या चित्रपटाचे सादरकर्ते असून मकरंद शशीमधु माने यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. विठ्ठल काळे यांची चित्रपट कथा असून, काळे यांच्यासह शशांक शेंडे ,नीता शेंडे, पायल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे धाराशिवचे जावई असलेले गीतकार वैभव देशमुख यांनी या चित्रपटासाठी 3 गाणी लिहिली आहेत. तुळजापुरातील भगवंत शामराज,डॉ.शिवाजी जेटीथोर, अनिकेत क्षिरसागर , दिनेश क्षीरसागर, वीर गंगणे, स्वीटी डोंगरे, मधुसुदन  गंगणे, आयुष जगताप, राघव जगताप, राजेश जगताप, सुनील रोचकरी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून अभिनेता शंतनु गंगणे यांनी काम पाहिल आहे.चित्रपटातील तुळजापूर तालुक्याचे सौंदर्य बघून इतर निर्माते, दिग्दर्शक सुद्धा तुळजापूर परिसरात चित्रीकरणासाठी येतील, असा विश्वास शंतनु गंगणे यांनी व्यक्त केला.

Tags: #nagrajmanjule #makarandmane.#maharashtranews #tuljapur #tuljabhavani
SendShareTweet
Previous Post

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच; रोहित पवारांच्या मेळाव्यानंतर अमित देशमुख म्हणाले, कार्यकर्त्यांचा आग्रह, धाराशिवची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी प्रयत्न करणार

Next Post

किती स्वस्त असते डी.लिट पदवी ..?

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

किती स्वस्त असते डी.लिट पदवी ..?

मेरी मिट्टी, मेरा देश उपक्रमानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांसह कुटुंबीयांचा सत्कार,वृक्ष लागवडीतून पर्यावरण जागृतीचा संदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group