• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भुयारी गटार योजनेचे खरे लाभार्थी खासदार, आमदार,माजी नगराध्यक्ष!

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 26, 2023
in सत्ताकारण
0
0
SHARES
259
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा ठाकरे गटाचे खासदार, आमदारांसह माजी नगराध्यक्षांवर आरोप

प्रतिनिधी / धाराशिव
राज्यातील अनेक शहरांमध्ये भुयारी गटार योजना कुचकामी ठरल्याचे निष्पन्न झालेले असताना माजी नगराध्यक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात धाराशिव शहरात ही योजना सुरू केली. जनतेची मागणी नसताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ही योजना राबविली. सध्या शहरामध्ये सर्वत्र निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य हे या तिघांचेच पाप असून हे तिघेच या योजनेचे लाभार्थी आहेत. रस्त्यावरील चिखलामुळे जनतेला त्रास होत असल्यामुळे आता काही लोकांना पुढे करून स्वतःच आंदोलन करीत असल्याची आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. यासंदर्भात ठाकरे गटाच्या वतीने अजून प्रतिक्रिया आलेली नाही.

शासकीय विश्रामगृहात बुधवारी (दि.26) भुयारी गटार योजनेच्या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.साळुंके यांनी ठाकरे गटाचे खासदार, आमदार व माजी नगराध्यक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भुयारी गटार योजनेमध्ये सिमेंट रस्त्याची कामे नमूद असताना एवढे दिवस ते का गप्प बसले?,पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्याधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर शहरातील अत्यावश्यक पंधरा ठिकाणच्या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक शहरातील रस्त्यांवर चिखल, घाण हे खासदार, आमदार आणि माजी नगराध्यक्षांमुळेच झालेले आहे. भुयारी गटार योजनेचे हे तिघेच खरे लाभार्थी आहेत. जनतेला याचा कसलाही फायदा झालेला नाही. तरीही कार्यकर्त्याना ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी सरकारविरोधात बोंब मारायला लावून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पालकमंत्री महोदयांनी नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 25 कोटी रूपयांची रस्त्याची कामे मंजूर करुन घेतलेली आहेत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने धाराशिव शहरातील 4 उद्याने, आठवडी बाजारासाठी 5 कोटी व रस्ते साठी 2 कोटी रूपये निधीची घोषणा कालच केलेली आहे. त्याचा आदेश 2 दिवसात येईल. शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे सक्षम आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या लोकांनी काळजी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

त्याचबरोबर शहरातील विविध भागात नऊ मीटरचे 60 रस्ते आणि नाल्यांसाठी 157 कोटी रूपये निधीची मागणी केली असून लवकरच त्याला मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश काढण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

SendShareTweet
Previous Post

मेडीकलसह मशिनरी दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद

Next Post

महा ई सेवा, आपले सरकार सेवा केंद्रासह csc केंद्र चालकांकडून केवायसी व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची लूट

Related Posts

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

December 21, 2023

चव्हाण साहेब, 2024 ची विधानसभा निवडणूक आपणच लढवा;72 गावातील कार्यकर्त्यांचा आग्रह

August 19, 2023

आप संघर्ष करो, हम आपके साथ है!

August 7, 2023

तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष

August 3, 2023
Next Post

महा ई सेवा, आपले सरकार सेवा केंद्रासह csc केंद्र चालकांकडून केवायसी व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची लूट

आर्किटेक्चर & सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नाईकनवरे, सरचिटणीस धुमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group