• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, August 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

महायुतीत मतभेद वाढले, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीला आमदार राणा पाटलांची दांडी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 17, 2025
in राजकारण
0
0
SHARES
182
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

ठाकरे गटाचे दोन्ही आमदार उपस्थित, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केली महत्वाची बैठक

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेल्या स्थगितीमुळे महायुतीत ठिणगी पडली आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील विस्तव जात नसल्याचे दिसत आहे. आज मुंबई येथे मंत्रालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या मुद्द्यावर बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित आहेत. मात्र या बैठकीला तुळजापूरचे आमदार आणि ‘मित्र’चे उपाध्यक्ष राणा पाटील यांनी दांडी मारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तब्बल १ हजार ८०० कोटींचा तुळजापूर मंदिर विकास आराखडा राबवताना भाजपा आणि शिवसेना यांच्यातील दरी रुंदावत चालली असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती आणि धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची काढलेली फेरनिविदा यांमुळे आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री सरनाईक यांच्यात मतभेद झाले आहेत.

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांना देखील आता तुळजापूर मधील शिवसेना विरोध करत असून, काल पत्रकार परिषद घेऊन भाजपावर शिवसेनेचे आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तक्रारी दिल्या आहेत.

तुळजाभवानी मातेचे छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार अर्पण करतानाचे १०८ फुटी शिल्प अष्टभुजा असावे की द्विभुजा असावे यावरूनही नवीन वाद उद्भवला आहेत. त्यातच पालकमंत्री सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आमदार राणा पाटील यांनी दांडी मारल्यामुळे हा वाद पुढेही वाढतच जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल १८०० कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवताना महायुतीतील प्रमुख दोन पक्षातच जुंपल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पार पाडायच्या असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

दिंडी, वृक्षारोपण अन् बैलगाडीतून मिरवणुका; नवागतांच्या स्वागतासाठी आमदारांसह कलेक्टर शाळेवर

Next Post

संकेत स्थळावरील अष्टभुजाकृती मूर्तीची प्रतिमा काढून टाका,108 फुटांच्या मूर्तीबाबत चर्चा करून निर्णय घ्या

Related Posts

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026
पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

July 27, 2026
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

July 27, 2026
Next Post

संकेत स्थळावरील अष्टभुजाकृती मूर्तीची प्रतिमा काढून टाका,108 फुटांच्या मूर्तीबाबत चर्चा करून निर्णय घ्या

धाराशिव शहरात दिवसाढवळ्या महिलेचे गंठन हिसकावून चोरटे पसार

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group