• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 4, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking दहावीच्या विद्यार्थ्याची शाळेच्या इमारतीतच आत्महत्या, दुपारच्या सुटीत घडला प्रकार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 4, 2023
in क्राईम
0
0
SHARES
771
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / वाशी

शालेय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून, सदरील घटना आज बुधवारी (दि.4) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समोर आले नाही.

संग्राम अशोक कविद्यार्थ्याने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमध्ये लोखंडी अडुला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने शाळेतील सकाळचे तीन तास केले व मधल्या सुट्टीत हा प्रकार घडला. शाळेची जेवणाची सुट्टी झाल्यावर विद्यार्थी बाथरूममध्ये गेले, यावेळी घटना उघडकीस आली. विद्यार्थ्याच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.वाशी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

SendShareTweet
Previous Post

बिबट्या आला,वासराचा फडशा पाडला; शेतकऱ्यांनो, काळजी घ्या; शेतात मुक्काम नको,एकट्याने फिरू नका, प्रशासनाचे आवाहन

Next Post

झंझावात; जिल्ह्यात जरांगे पाटलांचे जोरदार स्वागत, जागोजागी फुलांचा वर्षाव: कळंब, शिराढोण, देवळाली, येरमाळ्यात तुफान गर्दी, मराठ्यांना शब्द.. म्हणाले, आरक्षण मिळवून देणारच

Related Posts

महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; एकाच दिवशी जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे

April 29, 2025

Dharashiv Police एसपींना आव्हान; धाराशिवमध्ये भर रस्त्यात वायर बांधून लूट करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

October 19, 2024

धाराशिवच्या दोन तरुणांचा बार्शीजवळ अपघातात मृत्यू

April 6, 2024

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांची सुटका; व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक

March 12, 2024

शेती विकण्यासाठी सहमती न देणाऱ्या वडिलांचा डोक्यात दगड घालून मुलाकडून खून; धक्कादायक घटना

March 10, 2024

नाशिकच्या भाविकांना तुळजापुरात पुजाऱ्यांची बेदम मारहाण

February 8, 2024
Next Post

झंझावात; जिल्ह्यात जरांगे पाटलांचे जोरदार स्वागत, जागोजागी फुलांचा वर्षाव: कळंब, शिराढोण, देवळाली, येरमाळ्यात तुफान गर्दी, मराठ्यांना शब्द.. म्हणाले, आरक्षण मिळवून देणारच

अवर्षणातला अग्रीम,ना नुकसानीचा पंचनामा; पीक विमा कंपन्यांकडून पुन्हा टाळाटाळ, जिल्ह्यातील लाखो शेतकरी वंचित राहण्याची भीती, तक्रार मान्य होईना, यादीत नाव येईना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

मे महिन्यात तुफान अवकाळी बरसला, मात्र जूनमध्ये निराशा केली.. आता जुलै महिन्यात काय आहे पावसाचा अंदाज..?

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group