भगतवाडीमध्ये भगवती देवीची यात्रा; उत्साहात साजरी
दिनेश पाटील/ माडज उमरगा तालुक्यातील भगतवाडी (नाईचाकूर ) येथील उंच डोंगरावर असलेल्या भगवती देवीची यात्रा वेळा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा ...
दिनेश पाटील/ माडज उमरगा तालुक्यातील भगतवाडी (नाईचाकूर ) येथील उंच डोंगरावर असलेल्या भगवती देवीची यात्रा वेळा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा ...
प्रतिनिधी / कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात ...
प्रतिनिधी / अणदूर येथील जयमल्हार पत्रकार संघाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अणदूरच्या 9 सुपुत्रांचा अणदूर रत्न पुरस्कार देऊन ...
दुष्काळी सावट विसरून शिराढोण परिसरातील शेतकरी कुंटूंबीयांनी मित्र-कूंटूंबासोबत घेतला वनभोजनाचा आनंदअमोलसिंह चंदेल / शिराढोण काळ्या आईचे ऋण व्यक्त करत म्हणजेच ...
तहसीलदार प्रियमवदा म्हाडदळकर यांचे पारधी समाजातील नागरिकांना आवाहनप्रतिनिधी । शिराढोणशिक्षणाला प्रथम प्राधान्य देवून आपल्या मुलांना अधिकारी बनविण्यासाठी पारंपारिक विचारसरणी सोडून ...
प्रतिनिधी । शिराढोणदाभा (ता.कळंब) येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री बेलेश्वर महादेव मंदीर सभागृहासाठी आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून ...
प्रतिनिधी / मुंबई स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी ...
प्रतिनिधी / वाशी इंग्रजांच्या काळात व्यवस्थेच्या विरोधात बोलणे अवघड होते. त्यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू ...
प्रतिनिधी / धाराशिव कळंब तालुक्यातील ईटकूर जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना जेष्ठ पत्रकार अनंत आडसुळ यांच्या तर्फे नवोदय-शिष्यवृत्ती प्रश्नसंचाचे वाटप प्रमुख ...
प्रतिनिधी / वाशीतालुक्यातील मांडवा येथील सरपंच डॉ. योगिनी देशमुख यांच्यावर सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव आठ विरूध्द एक अशा मताने मंजूर ...