पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिवमध्ये जाहीर सभा
महायुतीकडून जोरदार तयारी, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आरंभ मराठी /धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता प्रचंड जोर येऊ लागला आहे. ...













