मलाही आमदार व्हायचंय.. धाराशिव जिल्ह्यात सहाही पक्षांना हवीय उमेदवारी, एका एका पक्षातून 3-3 जण इच्छुक, कशी रोखणार स्पर्धा ?
चारही मतदारसंघात विधानसभेच्या जागावाटपावरून युती आणि आघाडीत घमासान होणारआरंभ मराठी / धाराशिवविधानसभेच्या निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजेल आणि सुरू होईल उमेदवारीसाठीची ...













