जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘असा’ आहे निवडणुकीचा कार्यक्रम

आरंभ मराठी / धाराशिव राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. ...

सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दिलासा; जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होणार

आरंभ मराठी / धाराशिव राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी (दि. १२) ...

शेतवस्तीवर दरोडा टाकणाऱ्या चार अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतवस्तीवर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या ...

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

आरंभ मराठी / तेर धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा शिवारात ढोकी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका इसमास ...

एकाच वेळी दोन पदांचे मानधन उचलून शासनाची फसवणूक; आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिव शासकीय सेवेत असताना एकाच व्यक्तीने एकाच कालावधीत दोन वेगवेगळ्या पदांचे मानधन उचलून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर ...

आमदार डॉ.सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्याने तुळजापुरात संताप; तुळजाभवानी मातेचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा

पुजाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आरंभ मराठी / धाराशिव ड्रग्जचा प्रसाद आणि गाभाऱ्याचे पवित्र्य नष्ट या आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या विधानांवर तुळजापुरात ...

आजपासून जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची १२ तारखेला तपासणी

आरंभ मराठी / धाराशिव दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमान्वये पात्र लाभार्थ्यांना शासनाचे ...

उपनगराध्यक्षपद अधिकाराचे नव्हे, प्रतिष्ठेचे; धाराशिव नगर पालिकेत पदासाठी लॉबिंग

कोण होणार उपनगराध्यक्ष, शहराचे लक्ष आरंभ मराठी/ धाराशिव धाराशिव नगर पालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला असून, इच्छुकांची संख्या वाढताना दिसत ...

आडत व्यावसायिकाकडून पावणे चारशे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील एका आडत दुकानातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा ...

निरागस हसऱ्या चेहऱ्यांत खासदार ओमराजेंनी शोधला नवीन वर्षाचा आनंद

आरंभ मराठी / धाराशिव नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर स्वाधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प, आळणी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्या ...

Page 27 of 162 1 26 27 28 162