Breaking: पुन्हा सुरू झाले जनावरांच्या हाडाच्या भुकटीचे कारखाने, दुर्गंधीने गावकऱ्यांचा जीव कासावीस, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची तपासणी
प्रतिनिधी / धाराशिव गावकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर 2018 मध्ये त्रासदायक ठरत असलेल्या धाराशिव तालुक्यातील पिंपरी शिवारातील हाडाच्या कारखान्यांना प्रशासनाने सील ठोकले ...













