महाराष्ट्र भूषण कार्यक्रम अपघातप्रकरणी विधानसभेत प्रचंड गदारोळ, मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग
मंत्र्यांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल,शूद्र राजकारण नका करू विशेष प्रतिनिधी / मुंबई एप्रिल मध्ये खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ...












