बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार; कारवाई का होत नाही?, आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात सवाल
प्रतिनिधी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या योजनेत व मध्यान्ह भोजन योजनेमध्ये घोटाळा झाला असून ,त्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली ...













