वाड्या तीन,समस्या एकच, ग्रामपंचायतीचा दर्जा गेला; धाराशिवमध्ये समावेश, कंगाल नगर परिषदेमुळे मूलभूत प्रश्नही सुटेनात, पाणी नाही,रस्ते, नाल्यांची अवस्था बिकट
विकास फक्त कागदोपत्रीच: प्रशासनही लक्ष देईना, वाड्यांची मागणी, आम्हाला पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीचा दर्जा द्या आरंभ मराठी विशेष प्रणिता राठोड / धाराशिव ...













