वाणेवाडीच्या वारकरी सांप्रदायिक शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू, मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, महाराज पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी / धाराशिव तालुक्यातील वाणेवाडीच्या वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेत एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीला आली ...













