दीड वर्षे झाली तरी मार्ग निघेना; वर्ग 2 च्या जमिनींचा निर्णय थंडबस्त्यात, सामान्यांचा जीव टांगणीला, खरेदी-विक्री बंदच, आर्थिक व्यवहार ठप्प
प्रतिनिधी / धाराशिव तब्बल दीड वर्षे झाले तरी धाराशिव जिल्ह्यातील वर्ग दोनच्या जमिनींसंदर्भातला कोणताही निर्णय होत नसल्याने सातबारावर वर्ग दोनचा ...













