• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नवीन मतदार नाव नोंदणीसाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी पोहोचले थेट मतदाराच्या घरी, नवमतदारांना ओळखपत्र वाटप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 21, 2023
in मराठवाडा
0
0
SHARES
240
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मतदान प्रक्रियेत महिला व नवमतदारांना सहभागी करुन घेतले जाणार –जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

प्रतिनिधी / धाराशिव

लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान प्रक्रिया सदृढ आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेत सर्वांचा समावेश असावा आणि एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने अधिकारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरु झाली असून,शुक्रवारी यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी स्वत: शहरातील बँक कॉलनी येथे विठ्ठल गंगावणे यांच्या घरी जाऊन येथील नवमतदार आणि महिला मतदारांना मतदान ओळखपत्र वितरित केले तसेच मतदार नोंदणी अर्जही भरुन घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, मतदार नोंदणी अधिकारी गजभार शंकर, पवन तावरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे आदी उपस्थित होते.


भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 21 जुलैपासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती किंवा बाहेरगावी राहणारे किंवा मृत्यु झालेल्यांची नावे वगळणे आदी कार्यक्रम पुढील एक महिनाभर चालणार आहे. मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रमाबाबत सर्व तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे.
मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) हे प्रत्येक घरोघरी जाऊन 18 वर्षावरील सर्व नागरिकांची मतदार यादीत नोंद घेण्याचे काम करणार आहेत. तसेच महिला मतदारांचा मतदार यादीत जास्तीत जास्त समावेश करुन त्यांचा निवडणूकीत सहभाग वाढविण्याचे काम हे मतदार नोंदणी अधिकारी करणार आहेत.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?
नागरिकांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देऊन अचूक मतदार यादी बनविण्यास सहकार्य करावे.स्थलांतरित नागरिेकांची माहिती तपासून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचे कामही केले जाणार आहे. स्थलांतरित नागरिकांची योग्य माहिती नागरिकांनी द्यावी. जे नागरिक एका ठिकाणी किमान सहा महिनेपेक्षा जास्त कालावधीकरिता रहिवासी असतील अशाच नागरिकांची त्या ठिकाणी मतदार यादीत नावे समाविष्ट केले जाणार आहेत. अन्यथा त्यांच्या नावांची नोंद मतदार यादीत केली जाणार नाही, असेही यावेळी डॉ. ओम्बासे म्हणाले.

SendShareTweet
Previous Post

श्री.सिद्धिविनायक ग्रीनटेकचे रोलर पूजन; कारखाना गाळपासाठी सज्ज

Next Post

संकल्पचित्र प्रसिद्ध; असं असेल तुळजापूर विकासाचं मॉडेल, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं वैभव

Related Posts

यशाचा चढता आलेख; धाराशिवच्या श्री.सिद्धिविनायक परिवाराचे आता विमा क्षेत्रातही पाऊल, सर्व प्रकारचा विमा काढता येणार

January 2, 2024

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

December 9, 2023

जिल्ह्यातील १५ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून योजना कार्यान्वित

November 19, 2023

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

October 25, 2023

शाश्वत पाणी, रोजगार आणि सकारात्मक विचार, या त्रिसूत्रीवर भर देणार; नागरी सत्कारानंतर आमदार राणा पाटील यांचे प्रतिपादन

October 1, 2023

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

September 30, 2023
Next Post

संकल्पचित्र प्रसिद्ध; असं असेल तुळजापूर विकासाचं मॉडेल, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं वैभव

राज्यात हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राबविण्याचा सरकारचा विचार, रात्री दहानंतर दारू दुकाने सुरू ठेवल्यास परवाने रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group