रुईभर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शोभायात्रा, सदगुरु आप्पा बाबा महाराज यांची हत्तीवरून मिरवणूक

प्रतिनीधी | धाराशिवतालुक्यातील रुईभर येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थानच्या वतीने गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शिष्यांच्या वतीने आप्पा बाबा ...

शेतीक्षेत्रात उत्तम कार्य; कन्हेरवाडीत ५ शेतकऱ्यांचा कृषीदिनी सन्मान, राष्ट्रवादीच्या दुधगावकरांचा उपक्रम

प्रतिनिधी / धाराशिव परिस्थितीवर मात करून शेती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक ५ शेतकऱ्यांचा सन्मान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषीदिन ...

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर गुरुपौर्णिमेचा उत्सव; आरतीला भाविकांची अलोट गर्दी!

प्रतिनिधी / बीडबीड तालुक्यातील परळी रोडवरील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे सोमवारी विविध उपक्रमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. बीड ...

NCP President: सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी आपल्याबरोबर असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP President) म्हणून त्यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे ...

गायत्री कॉम्प्युटर्समध्ये विद्यार्थ्यांना निरोप  

गायत्री कॉम्प्युटर्समध्ये विद्यार्थ्यांना निरोप  

प्रतिनिधी / शिराढोणशिराढोण (ता.कळंब) येथील गेल्या 20 वर्षापासून ग्रामीण संगणक साक्षर कार्यात अग्रेसर असलेल्या गायत्री कॉम्प्युटर्स या संगणक प्रशिक्षण संस्थेत ...

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई; जयंत पाटलांचं मोठं पाऊल

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

बंडानंतर अजित पवार गटाला पहिला धक्का; अमोल कोल्हे म्हणतात, ‘मी पवार साहेबांसोबत’

मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी ...

डाव पलटतोय…? काल अजित पवारांसोबत अन् आज सावध पवित्रा; शरद पवार आक्रमक होताच ९-१० आमदार परतीच्या मार्गावर

प्रतिनिधी / मुंबई राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा बंड केलं आहे. साडेतीन वर्षांपूर्वी पहाटे शपथविधी उरकणाऱ्या अजित पवारांनी यावेळी ...

गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश,समृध्द जीवनासाठी गुरू आवश्यक

श्री.साहेबराव एस.देशमुख,प्राचार्य,  श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिव  आदिगुरू कृष्ण द्वैपायन वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या ...

Page 107 of 115 1 106 107 108 115