• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, June 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजापूरला दोन दिवसांत दोन पोलीस निरीक्षक, ३६ तासांत बदली झालेल्या निरीक्षकाने स्वीकारले ४० सत्कार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 2, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
236
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / तुळजापूर

तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी दोन दिवसात दोन चेहरे पाहण्याचे भाग्य तुळजापूरकरांना मिळाले आहे. विनोद इज्जपवार यांनी २९ जून रोजी तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला तर गजानन घाडगे यांची तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश ३० जून रोजी धडकले. दरम्यानच्या काळात दोन दिवसांचे पोलीस निरीक्षक राहिलेल्या इज्जपवार यांनी ३६ तासात तब्बल ४० स्वागत सत्कार स्विकारल्याची चर्चा आहे. 

मावळते पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद यांच्या बदलीनंतर असलेल्या पदाचा पदभार विनोद इज्जपवार यांनी २९ जून रोजी तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. इज्जपवार यांनी पदभार स्वीकारताच शहरात फेरफटका मारताना भवानी रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाची माहिती घेतली. मात्र त्यानंतर अचानक ३० जून रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गजानन घाडगे यांच्या नियुक्तीचे आदेश आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान घाडगे यांनी रविवारी पदभार स्वीकारला असून, तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने कारभाराला प्रारंभ केला आहे. दरम्यान २४ तासांत दुसऱ्यांदा पोलीस निरीक्षकाच्या सत्काराची तयारी करण्याची नामुष्की राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर ओढवली आहे. राजकीय, सामाजिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या आणि संवेदनशील अशा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी वर्णी लागावी म्हणून पोलीस दलातील अनेक अधिकारी प्रयत्नशील असतात.आवडीच्या ठिकाणी नियुक्ती मिळावी म्हणून अधिकाऱ्यांत स्पर्धा असते, हे ऐकून असलेल्या तुळजापूरवासियांना या प्रकारामुळे याची देही याची डोळा प्रत्यय आला आहे. 

सत्कारासाठी संस्थांची चढाओढ

दोन दिवसांचे पोलीस निरीक्षक इज्जपवार यांनी गुरुवारी (दि. २९) रात्रीपासून ते शुक्रवारी (दि.३०) दिवसभरात तब्बल ४० सत्कार स्विकारल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या सत्कारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र आल्या-आल्या सत्काराची उठाठेव कशासाठी,असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावत आहे. 

SendShareTweet
Previous Post

महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातल्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला-राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया; सत्तानाट्यावर नेटकरीही संतापले

Next Post

आमची शाळा,प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी..

Related Posts

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025
Next Post

आमची शाळा,प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी..

गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश,समृध्द जीवनासाठी गुरू आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलत भावाचा खून; आरोपीला जन्मठेप

June 25, 2026
Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group