• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, February 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम, गिरीश धोंगडे याचा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 23, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
58
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने (पुणे) घेतलेल्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणजे 8 वी स्काॕलरशिप परीक्षेत शहरातील ग्रीनलँड शाळेचा विद्यार्थी गिरीश संजय धोंगडे याने ग्रामीणमधून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गिरीशला या परीक्षेत 95.97% गुण मिळाले आहेत.धाराशिव सारख्या ग्रामीण भागातून त्याने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद असून,त्याच्या या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्तेही गिरीश धोंगडेचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.गिरीश याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

SendShareTweet
Previous Post

पावसाचा खंड, आता शेतकऱ्यांना अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा, समितीकडून संयुक्त मोजणी सुरू, तीन दिवसात देणार अहवाल

Next Post

विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या अडचणीचे, कंपनी होतेय मालामाल, शेतकरी कंगाल; कंपनीधार्जिण निकष बदला, आमदार कैलास पाटील यांचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024

ईटकूर येथे ज्येष्ठ पत्रकार अडसूळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नवोदय- शिष्यवृत्ती प्रश्नसंचाचे वाटप

January 11, 2024

शिराढोण आदर्श जि.प. शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी शैलेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी अनुसया धाकतोडे यांची निवड

January 3, 2024

करुणेचा मार्गच मानवी प्रजाती टिकवू शकेल

December 27, 2023
Next Post

विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या अडचणीचे, कंपनी होतेय मालामाल, शेतकरी कंगाल; कंपनीधार्जिण निकष बदला, आमदार कैलास पाटील यांचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन

पाणी टंचाईला सुरुवात; राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 369 टँकरने पाणीपुरवठा, 350 गावांसह 1319 वाड्यांचा घसा कोरडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण – तरुणीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

February 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group