• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 16, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

..तर जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 16, 2023
in आरोग्य
0
..तर जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकणार
0
SHARES
12
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव :

शहरात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. नगर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील नाल्या गाळाने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे शहरात तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ( ठाकरे गट) वतीने देण्यात आला आहे .
सेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे.  नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरत आहे.  नगर पालिकेतील कर्मचारी शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काम करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी नगर पालिका सफाई विभागात कार्य करणे आवश्यक आहे.  शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात नगर पालिका प्रशासनास १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्यामुळे शहर स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी संपुर्ण शहरातील नाले सफाई होणे आवश्यक आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्यामुळे नगर पालिका प्रशासनास लाईट बिल भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पाणी पुरवठयाचा विद्युत पुरवठा सतत खंडीत करण्यात येत आहे. यामुळे शहराला १० ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. तसेच घंटा गाडी प्रभागामध्ये १० ते १५ दिवस फिरत नाही. त्यामुळे नागरीकांनी कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराची स्वच्छता व पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत ८ दिवसात निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील कचरा आणून टाकून न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, रवि वाघमारे, प्रविण कोकाटे,पंकज पाटील, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे, निलेश साळुंके, सुरेश गवळी, बाळासाहेब काकडे, दिनेश बंडगर , राज निकम, नाना बोंदर, सागर शेरकर,सुमित बागल, संकेत सूर्यवंशी, मुजीब काझी, साबेर सय्यद, अफरोज पिरजादे, गफूर शेख, सुमीत बागल, संकेत सूर्यवंशी,हनुमंत यादव यांची स्वाक्षरी आहे.

SendShareTweet
Previous Post

विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक

Next Post

पुन्हा भाऊबंदकी…! भकासाची 40 विरुद्ध भंगारची 16 वर्षे; काय चाललंय धाराशिवच्या राजकारणात..?

Related Posts

पत्रकार-वृत्तपत्र विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा पत्रकार संघ, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

January 4, 2024

पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून वारकरी आरोग्य तपासणी शिबिर; उत्स्फूर्त प्रतिसाद, 11 हजारांवर वारकऱ्यांनी केली तपासणी

January 1, 2024

मुंबईच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान; स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवरही देणार

December 31, 2023

धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाची ईमारत देशातील सर्वोत्तम इमारतीच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न; 430 कोटींच्या महाविद्यालयासाठी आयडिया कॉम्पिटीशन

December 23, 2023

जेएन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंतांचा मिडीयालाही महत्वाचा सल्ला

December 22, 2023

परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले 123 डॉक्टर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश; आता बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नाही

December 20, 2023
Next Post
पुन्हा भाऊबंदकी…! भकासाची 40 विरुद्ध भंगारची 16 वर्षे; काय चाललंय धाराशिवच्या राजकारणात..?

पुन्हा भाऊबंदकी...! भकासाची 40 विरुद्ध भंगारची 16 वर्षे; काय चाललंय धाराशिवच्या राजकारणात..?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर घोडके; सामाजिक कार्याची पक्षाकडून दखल

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर घोडके; सामाजिक कार्याची पक्षाकडून दखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group