• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भाई उद्धवराव पाटील यांचे कर्तृत्व, नेतृत्व प्रामाणिक,त्यांच्या विचारांची देशाला गरज

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 8, 2023
in मराठवाडा
0
0
SHARES
31
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे मत,भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण

प्रतिनिधी / धाराशिव
भाई उद्धवराव पाटील यांचे कर्तृत्व व नेतृत्व प्रामाणिक होते. भाई उद्धवराव दादा जास्त काळ टिकले असते तर शेतकरी व मजूर समृद्ध झाले असते.किंबहुना शेतकरी आत्महत्या झाल्याच नसत्या, त्यांच्या विचारांची देशाला गरज आहे, असे मत खा. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे तर यावेळी आमदार कैलास पाटील, संस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख,उपाध्यक्ष शशिकांत पडवळ, पतसंस्था निवडणूक त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष सूर्यकांत मुंडे, संचालक बालाजी तांबे, विजयकुमार कुलकर्णी, लोककल्याण महिला पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक सौरभ मुंडे, माजी संचालक प्रा. अमोल दीक्षित आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे आ. कैलास पाटील म्हणाले की, पतसंस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असल्यास सभासदांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो. भाई उद्धवदादांचा आदर्श ठेवून ही पतसंस्था वाटचाल करत असल्यामुळे समाजपयोगी कामे करत आहे.भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घेऊन कारभार करावा,असेही आवाहन आ.पाटील यांनी केले.

भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने धाराशिव शहरात खा. ओमराजे निंबाळकर,आ.कैलास दादा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्था सचिव अमरसिंह देशमुख यांनी तर सूत्रसंचालन संचालक बालाजी तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष मोरे, करण पेठे, उर्मिला भोसले,पूजा पेठे, नितीन वाळवे यांनी परिश्रम घेतले.वृक्षारोपण सोहळ्यात पतसंस्थेचे संचालक, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार संचालक विजयकुमार कुलकर्णी यांनी मानले.

SendShareTweet
Previous Post

परत या ! राजकारणात दिसणार नाही; आव्हाडांचे अजित पवार गटाला भावनिक आवाहन

Next Post

सरकारला तीन इंजिन, पण शेतकरी वाऱ्यावर; आपणच न्याय द्यावा, आमदार कैलास पाटील यांची अनुदानासंदर्भात राज्यपालांकडे मागणी

Related Posts

यशाचा चढता आलेख; धाराशिवच्या श्री.सिद्धिविनायक परिवाराचे आता विमा क्षेत्रातही पाऊल, सर्व प्रकारचा विमा काढता येणार

January 2, 2024

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

December 9, 2023

जिल्ह्यातील १५ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून योजना कार्यान्वित

November 19, 2023

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

October 25, 2023

शाश्वत पाणी, रोजगार आणि सकारात्मक विचार, या त्रिसूत्रीवर भर देणार; नागरी सत्कारानंतर आमदार राणा पाटील यांचे प्रतिपादन

October 1, 2023

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

September 30, 2023
Next Post

सरकारला तीन इंजिन, पण शेतकरी वाऱ्यावर; आपणच न्याय द्यावा, आमदार कैलास पाटील यांची अनुदानासंदर्भात राज्यपालांकडे मागणी

अखेर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मान्यता, यावर्षीच सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group