• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर कळंब, धाराशिव आणि परंडा येथे चुरस वाढणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 9, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.4k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत अखेर आजजाहीर झाली असून, यावेळी महिला आणि पुरुषांना समान संधी मिळाली आहे. आठपैकी चार पदे महिलांसाठी तर चार पदे पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत.

जाहीर झालेल्या आरक्षणानुसार कळंब, धाराशिव आणि परंडा या तीन पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) महिलांना आरक्षण मिळाले आहे. तर उमरगा तालुक्यात अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी, लोहारा तालुक्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी, वाशी तालुक्यात ओबीसी महिलांसाठी तर भूम आणि तुळजापूर येथे सर्वसाधारण घटकासाठी सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील राजकारणाला वेग आला असून, संभाव्य उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातही पुढाऱ्यांमध्ये समीकरणे जुळवण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

पंचायत समिती सभापती निवडणुकीत या आरक्षणाचा मोठा परिणाम होणार असून, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे स्पष्ट होताच तालुकास्तरावरील लढती रंगणार आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#reservation#panchayatsamiti#chairman#announcement#kalamb#paranda#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, इच्छुक लागले तयारीला

Next Post

..अखेर धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली; 6 हेक्टर 62 आर जमीन मिळाली, अजून 3 हेक्टर जमीन मिळणार

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

..अखेर धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली; 6 हेक्टर 62 आर जमीन मिळाली, अजून 3 हेक्टर जमीन मिळणार

धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 'मातोश्री' कडून मदतीचा हात

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group