• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 9, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर आ.राणा पाटलांचेच वर्चस्व

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 6, 2025
in राजकारण
0
0
SHARES
839
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

४ जागा बिनविरोध तर ९ पैकी ८ जागा भाजपने जिंकल्या

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले आहे. मजूर फेडरेशनच्या स्थापनेपासून माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व होते.पुढे त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संस्थेवर आपली सत्ता कायम ठेवली. पुन्हा एकदा फेडरेशनवर राणा जगजितसिंह पाटील यांनी वर्चस्व मिळवले आहे.

२०२५-२०२९ च्या पंचवार्षिक निवडणुक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.एक मतदार थेट दिल्लीहून विमानाने आणला होता. मात्र या निवडणुकीत आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे १३ पैकी १२ उमेदवार निवडून आले आहेत.आ.पाटील यांच्या गटाच्या चार जागा सुरुवातीला बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित ९ जागासाठी निवडणूक झाली होती. त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ १ मताने जिंकली व आ.पाटील यांच्या पॅनल च्या ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.

SendShareTweet
Previous Post

पालकमंत्र्यांची बदनामी थांबवा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही हे ठरवू

Next Post

आनंदवार्ता! मेडिकल कॉलेजच्या बांधकामाच्या ४०३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

Related Posts

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026
ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026
Next Post

आनंदवार्ता! मेडिकल कॉलेजच्या बांधकामाच्या ४०३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

रामनवमीला डॉल्बीचा दणदणाट; अखेर 'या' पाच जणांवर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group