• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, December 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तीन स्थगित जागांसाठी नवा कार्यक्रम जाहीर; नव्या उमेदवारांना उमेदवारी दाखल करता येणार का? वाचा सविस्तर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 3, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत 2 डिसेंबर रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे तीन जागांवर (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) निवडणुका स्थगित झाल्या होत्या. या तिन्ही प्रभागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून 4 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

शहरातील 38 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर आता धाराशिवकरांचे लक्ष स्थगित झालेल्या या तीन जागांकडे लागले आहे.

सुधारित निवडणूक कार्यक्रम (धाराशिव – 3 जागा)

निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : 4 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2025 (दुपारी 3.00 वाजेपर्यंत)

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी : 11 डिसेंबर 2025

आवश्यक असल्यास मतदानाचा दिवस : 20 डिसेंबर 2025 (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)

मतमोजणी व निकाल : 21 डिसेंबर 2025 (सकाळी 10.00 पासून)

शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख : 23 डिसेंबर 2025

नवीन उमेदवारांना उमेदवारीची संधी मिळणार का?

2 डिसेंबरला 38 जागांसाठी झालेल्या मतदानासोबतच 20 डिसेंबरच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्र केली जाणार आहे.
यामुळे सर्वांचे लक्ष या तीन प्रभागांच्या निवडणुकीतील उमेदवारी प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे.

निवडणूक विभागाच्या माहितीनुसार
नवीन कार्यक्रमात नवीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. जुन्या उमेदवारांचे वैध अर्जच कायम राहणार असून तेच उमेदवार निवडणूक प्रक्रियेत राहतील. मात्र ज्यांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी धाराशिव नगरपालिकेत केवळ 61% मतदान झाले असून, ही टक्केवारी जिल्ह्यातील इतर सात नगरपालिकांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी लागणारा अंतिम निकाल कोणत्या दिशेने झुकणार? याकडे नागरिकांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
धाराशिवप्रमाणेच उमरगा नगरपालिकेतील 3 जागांसाठीदेखील 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#newprogram#announced#seats-candidates#nominations#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

अनाथांचा नाथ गेला

Next Post

नगर पालिकेच्याच गलथानपणामुळे धाराशिवमध्ये घसरले मतदान, निष्क्रीय अधिकाऱ्यांच्या जीवावर पालिकेची निवडणूक प्रक्रिया, हजारो मतदार मतदानापासून वंचित

Related Posts

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

अखेर ‘या’ साप्ताहिक रेल्वेला धाराशिवला मिळाला थांबा, भाविकांची झाली सोय

December 14, 2025

धाराशिव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०१ गीर गाईंची भेट

December 13, 2025

चिंताजनक स्थिती; राज्यात मुले चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र

December 13, 2025
Next Post

नगर पालिकेच्याच गलथानपणामुळे धाराशिवमध्ये घसरले मतदान, निष्क्रीय अधिकाऱ्यांच्या जीवावर पालिकेची निवडणूक प्रक्रिया, हजारो मतदार मतदानापासून वंचित

लातूर–उमरगा रस्त्यावर भीषण अपघात; आईचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

ताज्या घडामोडी

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

December 16, 2025

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

December 15, 2025

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

December 15, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group