• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, February 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

परंडा येथून दहा लाखांचा अवैध गुटखा जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 22, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
215
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

परंडा ते करमाळा रोडवर सोमवारी (दि.21) 10 लाख रुपयांच्या अवैध गुटख्याची वाहतूक होत असताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून हा गुटखा पकडला.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सागर मधुकर गायकवाड (वय 28 वर्षे, रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर) हा व्यक्ती दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 2 वाजता परंडा ते करमाळा रोडवर नायरा पेट्रोल पंपाजवळ परंडा येथे महाराष्ट्रात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक करत असताना आढळून आला.

यावेळीरॉयल 777 सुंगधीत तंबाखु 40 बॅग व हिरा पानमसाला 80 बॅग असा एकुण 10,00,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल विक्रीसाठी वाहतुक करत असताना कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन ही वाहतूक केली जात होती.

अन्न सुरक्षा अधिकारी लातुर चार्ज धाराशिव यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठल सठवाजी लोंढे (वय 50 वर्षे, व्यव अन्न सुरक्षा अधिकारी लातुर चार्ज धाराशिव) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं. कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#maharashtra#gutkha#police#trendingnow#trending
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात भ्रष्टाचाराची उघड उघड राजवट; प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि यंत्रणा अपयशी

Next Post

Breaking जिल्ह्यातले पहिले देहदान, नरेंद्राचार्य संस्थानच्या मदतीतून वैद्यकीय महाविद्यालयाला एकाचवेळी देहदान आणि नेत्रदान

Related Posts

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

February 21, 2026

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

February 21, 2026

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

February 19, 2026

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

February 18, 2026
Next Post

Breaking जिल्ह्यातले पहिले देहदान, नरेंद्राचार्य संस्थानच्या मदतीतून वैद्यकीय महाविद्यालयाला एकाचवेळी देहदान आणि नेत्रदान

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी धाराशिव जिल्ह्याला ९ कोटींची मदत

ताज्या घडामोडी

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

February 25, 2026

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group